Page 232 of कोल्हापूर News
जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिवसनिकांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले

शोध व बचाव कार्यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

भावाच्या असहकार्य करण्याच्या भूमिकेमुळे चिडून असलेल्या बळवंत रविवारी मध्यरात्री घरी गेला.
मंचर (जि. ठाणे) येथील आशा हॉटेलमध्ये संतोष, राजेंद्र व कांताराम वेटर म्हणून कामास होते.
वाहतूक नियंत्रण शाखेने दोनही शाळांच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून पाìकगसाठी जागा घेतली आहे.
शेख कुटुंबीयांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मदतीने अर्भकास सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

सराईत टोळीने शाहुवाडी,पन्हाळा व हातकणंगले तालुक्यात आठ महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे.

कार्यवाहीसाठी राज्य, जिल्हास्तरीय आणि महानगरपालिकास्तरीय समित्या नियुक्त

