Page 258 of कोल्हापूर News

अनधिकृत मंदिरे, प्रार्थनास्थळे हटविण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय

देशाच्या विकासाला धोरणात्मक मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उच्चशिक्षण क्षेत्रावरच


हिंदुत्ववादी संघटनांनी एकाही मंदिराला प्रशासनाने हात लावला तर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.

मंदिराविषयीची प्रशासनाची गळचेपी सहन केली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

या मार्गावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे तसेच रस्ते अरुंद असल्याने वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत आहे.



दुष्काळछाया अनुभवणा-या शेतक-यांना पावसाची प्रतीक्षा असली तरी एक थेंबही पाऊस पडला नाही.


ना पॉलिसीची किंमत ना हरवलेला मोबाईल, अशा दुहेरी कोंडीत मोबाईल ग्राहक सापडले आहेत

इचलकरंजी शहर पाणंदमुक्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत