Page 9 of कोल्हापूर News

‘भीमसृष्टी’ नव्या पिढीसाठी ऊर्जा, विचार आणि प्रेरणेचे प्रतीक ठरणार.

या खाण प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वनमान्यता आणि जानेवारी २०१४ मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन आज न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच…

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी मनासून कौतुक करून धन्यवाद दिले.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या सदनिकांची फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या निर्णयामुळे ३० वर्षांहून अधिक काळ लढा देणाऱ्या पर्यावरणप्रेमींना मोठे यश मिळाले असून जैवविविधतेच्या संरक्षणास बळ मिळणार आहे.

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पावसाची पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद आहे.

स्वातंत्र्यदिनी मांसारावर बंदी घालणारा निर्णय काही ठिकाणी घेतला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज येथे स्वातंत्र्य दिनाच्या…

तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात, या घोषवाक्यखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक…