Heavy Rainfall Alert : मुंबईसह राज्यात आज अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा… मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 09:08 IST
रायगड जिल्ह्यातील ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी; जाणून घ्या कोकणातील पावसाची स्थिती राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर असला तरी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांनी इशारा… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 14:43 IST
राज्यासह देशभरातच पावसाचा जोर वाढला, पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे देशभरातच मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 09:40 IST
आंबा घाटात दरड कोसळली; वाहतुकीला फटका या मार्गावर दरड कोसळल्या नंतर काही वेळानंतर एक बाजू मोकळी करुन ठप्प झालेली वाहतूक एक मार्गी सुरु करण्यात संबंधित यंत्रणेला… By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 16:33 IST
मुंबई-गोवा महामार्गासाठी पत्रकार परिषदेचे निवळी येथे आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 11:40 IST
मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 10:20 IST
आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मोसमी पावसाचा जोर वाढणार यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 14:37 IST
कोकणात रेल्वेच्या रो-रो सेवेने आपली गाडी घेऊन जाताय, विशेष रो-रो सेवेची वैशिष्ट्य काय? पाहा या सेवेला नांदगाव स्थानकात थांबा दिल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळणार असून आपले वाहन गावात नेणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 12:28 IST
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५२८५ घरांसाठी ३ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला सोडत… सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना १४ ऑगस्टऐवजी आता २८ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज भरता… By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 21:51 IST
बापरे… म्हाडाच्या एका घरासाठी १०० हुन अधिक अर्ज! म्हाडाच्या कोकण मंडळातील ५६५ घरांसाठी तब्बल ५८ हजारांहून अधिक अर्ज; २० टक्के योजनेला मोठा प्रतिसाद. By निखिल अहिरेAugust 12, 2025 13:08 IST
रो-रो कार सेवेला अत्यल्प प्रतिसाद; आतापर्यंत फक्त दोनच बुकिंग… कोलाड–वेर्णा मार्गावर कणकवलीतील नांदगाव नवा थांबा; आरक्षणाची मुदत १८ ऑगस्टपर्यंत वाढवली By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 19:29 IST
खेड-भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत ४ कोटी २२ लाखाचा घोटाळा उघड; अध्यक्षांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल विनोद वामनराव अंड्रस्कर (वय ५४) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०२३ ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तसेच त्यापूर्वीच्या… By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 14:42 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे लक्षणं दिसायच्या आधीच कळू शकतं; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला एकदा वाचाच…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
9 ‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…
Maratha Reservation: आझाद मैदानावरील ‘त्या’ घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; मराठा आंदोलकांबाबत म्हणाल्या, “त्यांचा एवढा हक्क…”
Petere Navarro News: “भारतीयांचं नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरताय”, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो पुन्हा बरळले; भारतावर टीका चालूच!
Manoj Jarange Patil Maratha reservation: शिवाजी महाराज ते शिंदे व्हाया शाहू महाराज- मराठा वर्चस्वाचा राजकीय इतिहास काय सांगतो?
“हे वय नाही गं जाण्याचं…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर सुरेखा कुडची यांची भावूक पोस्ट; म्हणाल्या, “तुझ्या आजाराबद्दल…”
Maratha Reservation protesters Video : मराठा आंदोलकाकडून सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा; रस्त्यावर अभ्यास, कबड्डीचा खेळ