Bihar Assembly Election 2025: आजपासून तब्बल ३० वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाली होती. इतकंच नाही, तर हातातलं मुख्यमंत्रीपदही गेलं होतं आणि हीच घटना बिहारमधील सर्वाधिक प्रभावी असलेल्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाच्या स्थापनेस कारणीभूत ठरली.
Bihar Assembly elections 2025 राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादवच महाआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Jungleraj in Bihar Politics : ‘जंगलराज’ हा शब्द नेमका आला तरी कुठून? त्याची सुरुवात कशी झाली? राष्ट्रीय जनता दलाचे नेते या शब्दाला कसे सामोरे जातात? त्याचाच हा आढावा…
History of Muslim MLAs in Bihar : गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा बिहारमधील सर्वच राजकीय पक्षांनी मुस्लीम उमेदवारांची संख्या कमी केली आहे. नेमके काय आहे त्यामागचे कारण? त्या संदर्भातील हा आढावा…
Bihar Assembly Elections: दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मदन शाह, लालू प्रसाद यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर जाऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी शाह यांना परिसरातून हटवले.
लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रिया प्रभावित केली, पात्रतेच्या अटी बदलून विशिष्ट हॉटेल कंपनीला फायदा करून दिला, असे निरीक्षण न्यायालयाने आरोप निश्चित करताना नोंदवले.
Bihar Assembly elections 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? प्रचारात कोणते मुद्दे ठरणार महत्वाचे? राजकीय पक्षांची काय असतील समीकरणे? जाणून घेऊ…
Lalu Prasad Yadav Daughter : काही महिन्यांपूर्वी लालूंचे पुत्र तेजप्रताप हे त्यांच्यापासून दुरावले होते. आता त्यांना किडनी दान करणाऱ्या रोहिणीदेखील कुटुंबापासून दुरावणार का? अशी चर्चा बिहारमध्ये सुरू आहे.
RJD defections Bihar मोदींच्या सभेत मंचावर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नवादा आणि राजाउली मतदारसंघाचे दोन आमदार उपस्थित होते, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराच्या चर्चांना वेग आला आहे.