scorecardresearch

Page 56 of लातूर News

लातूरमध्ये मटक्याचे प्रमाण, गुन्हेगारीही वाढली!; गृह राज्यमंत्र्यांची कबुली

जिल्हय़ात गुन्हेगारी व मटक्याचे प्रमाण वाढल्याची कबुली गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. लहानेंच्या कामासमोर आपण नतमस्तक- पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे

समाजात व्यंग घेऊन जन्माला आलेल्या लोकांची टवाळी केली जाते, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. डॉ. लहाने अशा मंडळींना पुनर्जन्म देण्याचे काम…

प्रथम महासमाराधना महोत्सव; लातुरात आजपासून कार्यक्रम

दत्त संप्रदायातील बालगोिवदानंद सरस्वती (बालस्वामी) महाराज यांच्या प्रथम महासमाराधना महोत्सवानिमित्त औसा रस्त्यावरील दत्त मंदिरात उद्यापासून (रविवार) प्रवचन, व्याख्यान, गायन आदी…

ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सच्या दरात दामदुपटीने वाढ

ऐन सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सने दरात दामदुपटीपेक्षा अधिक वाढ केली. त्यामुळे दिवाळीदरम्यान प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला अधिक चाट बसणार आहे. लातूर-पुणेसाठी…

थकलेल्या वेतनासाठी महापालिका बँकेच्या दारात

सगळीकडून आíथक कोंडी झालेल्या लातूर महापालिकेवर कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत पगारी देण्यासाठी बँकेकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे. गेल्या तीन…

सोयाबीनच्या राशी खोळंबल्या, रब्बी पेरणीसाठी उसंतही नाही

जिल्हय़ात बुधवारी रात्री पडलेल्या पावसाने हस्त नक्षत्रातच वार्षकि सरासरीचा टप्पा गाठला. जिल्हय़ाची वार्षकि सरासरी ८०२ मिमी असून, गुरुवारी सकाळी आठपर्यंत…

नऊ महिन्यांच्या जुळय़ा ‘नकोशी’ रेल्वेच्या डब्यात!

नवरात्रोत्सवात एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असताना लातूर रेल्वे स्थानकात मात्र लातूर-मुंबई एक्स्प्रेसच्या पार्सल डब्यात ९ महिन्यांच्या २ मुलींना कपडय़ात…

भूकंपाच्या धक्क्य़ातून ‘ते’ खऱ्या अर्थाने सावरले!

किल्लारी भूकंपाला या सोमवारी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमधील मुलांना भारतीय जैन संघटनेने शिक्षणासाठी पुण्यात आणले…

‘एलबीटीप्रश्नी सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे’

एलबीटीबाबत व्यापाऱ्यांना राज्यातील आघाडी सरकार झुलवत ठेवत वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.