नाशिक: रक्षाबंधनसाठी सुट्टीच्या दिवशीही टपाल कर्मचारी कामावर सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी जिल्हा परिसरातील टपाल कार्यालयामार्फत राखी वाटपसाठी रविवारीही टपाल कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. By लोकसत्ता टीमAugust 18, 2024 16:43 IST
रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शुक्रवारी २६ जुलै २०२४ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 23:23 IST
कोल्हापुरातील शाळांना शुक्रवारी, शनिवारी सुट्टी जाहीर; गुरुजी मात्र शाळेतच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2024 21:11 IST
ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी ठाणे शहरात गुरुवार पहाटेपासूनच पाऊस सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 25, 2024 20:35 IST
Wardha Rain News: अखेर सुट्टी मिळाली…पण केवळ ‘याच’ तालुक्यांना… शालेय जीवनात सुट्टी असणे किंवा ती मिळण्याचा आनंद अवर्णनीय असल्याचा सर्वत्रिक अनुभव सांगितल्या जातो. By लोकसत्ता टीमJuly 19, 2024 12:45 IST
मुंबई: विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही सुट्टीबाबत संभ्रम बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक हे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन घरी परतले. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 23:06 IST
पुणे: पावसानेच घेतली सुट्टी! जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 18:02 IST
“रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे मिळाली, पण आता शुक्रवार…”, पंतप्रधान मोदींची झारखंडमध्ये टीका पंतप्रधान मोदी यांनी झारखंडमधील दुमका येथे जाहीर सभेत बोलत असताना झारखंड सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार ध्रुवीकरणाचे राजकारण करत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 28, 2024 21:32 IST
एअर इंडिया एक्सप्रेसच्या २०० कर्मचाऱ्यांनी मारली सामूहिक दांडी; ८० उड्डाणे रद्द एअर इंडिया एक्सप्रेसच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे सांगून दांडी मारल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या ८० हून अधिक उड्डाणे रद्द… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2024 12:45 IST
विश्लेषण : जर्मनीमध्ये चार दिवसांचा आठवडा… कारणे काय? फायदे कोणते? भारतातही सुरू होऊ शकेल? जगातील बहुतेक खासगी आस्थापना, कारखाने यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा आहे. मात्र युरोपमधील प्रगतीशील राष्ट्र असलेले जर्मनी मात्र यात बदल… By संदीप नलावडेUpdated: February 1, 2024 08:28 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसामुळे पुण्यात रक्ताचा तुटवडा? रक्तपेढ्यांमध्ये केवळ एक ते दोन दिवसांचा साठा पुणे शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. वर्षअखेरीच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला… By लोकसत्ता टीमUpdated: January 18, 2024 11:53 IST
“अयोध्येतील राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुट्टी द्या, दारू – मांस बंदीही करा”, भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 4, 2024 15:38 IST
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
५ मे पासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? बुध-देवगुरूचा ‘लाभ दृष्टी योग’ घडून येताच अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Elon Musk: “बौद्ध धर्माला गौतम बुद्धांची गरज आहे का?” एलॉन मस्क यांनी गौतम बुद्धांशी केली स्वत:ची तुलना