Page 15 of बिबट्याचा हल्ला News

दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भयभीत झाले होते.

लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.

बिबट्यानं हल्ला करत कुत्र्यावर झडप घातल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला…

आरे कॉलनीमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पकडले आहे. या बिबट्यासाठी विभागाने सापळे लावले होते.


क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कारखान्यातील एका विभागात सकाळी साडेआठच्या सुमारास बिबटय़ाचे दर्शन झाले.

बिबटय़ांच्या हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत साखर कारखान्यांशी चर्चा सुरू आहे.

निफाड तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.
बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामध्ये जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावातील सहा वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला, तर अडीच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.
मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा खोदारे (वय ४७ रा.) व वनमजूर मंगेश चांगू वाजंत्री…
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या मामलाच्या जंगलात बुधवारी संन्यासी मलय्या नैताम (५५) याच्यावर बिबटय़ाने हल्ला करून त्याला जागीच ठार…
बारा वर्षांचा मुलगा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना शुक्रवारी आरे वसाहतीत घडली. प्रकाश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.