Leopard’s Viral; Video :सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, एक बिबट्या पोलिस स्टेशनच्या कॉरिडॉरमधून आत्मविश्वासाने फिरताना आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये डोकावताना दिसतो.
पुणे-बंगळूरु महामार्गावर इटकरे गावाजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने नर बिबट्या गंभीर जखमी होण्याची घटना मध्यरात्री घडली असून, पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला…