Page 319 of लाइफस्टाइल न्यूज News

Aadhaar-Voter ID Linking: नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, एसएमएस किंवा फोनद्वारे बूथ-लेव्हल अधिकाऱ्यांना भेट देऊन व्होटर कार्डशी आधार लिंक करू शकतात.

मधुमेहाच्या आजारात काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाही तर हृदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे इ. अशा जीवघेण्या परिस्थितीचा धोकाही वाढतो.

राहू सुमारे १८ वर्षे ७ महिन्यांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशीवर या संक्रमणाचा खूप शुभ प्रभाव…

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काजूमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स तर भरपूर असतातच पण त्यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.

वार्षिक विवाह राशिफळ २०२२ नुसार, नवीन वर्ष पाच राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. शुभ विवाहाचे मजबूत योगही तयार…

तुमच्या नाश्त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यास देखील पोटावरील चरबीपासून मुक्तता मिळते.

धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यास पितरांचा मोक्ष होतो.

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, तिला मोक्षदा एकादशी म्हणतात.

तुमचे केस हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता.

तुम्हीही मान आणि कोपर काळे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

मूलांक ६ च्या लोकांसाठी नवीन वर्ष खास असणार आहे.

काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये जन्मलेल्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते.