Fifa World Cup 2022 Final: लिओनेल मेस्सी जादू कायम; अंतिम फेरीत केलेल्या गोलने घडवला इतिहास लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील या लढतीत लिओनेल मेस्सीने आपली जादू… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 19, 2022 09:23 IST
Fifa World Cup 2022 Final: एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत ‘ही’ कामगिरी करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू सामन्याच्या २३व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३६व्या मिनिटाला डी मारियाच्या गोलमुळे चॅम्पियन संघाने फ्रान्सवर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 19, 2022 09:15 IST
Fifa WC 2022 Final: लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पेसह ‘हे’ स्टार खेळाडू आहेत फिफा विश्वचषक पुरस्कारांच्या शर्यतीत फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर गोल्डन बूट, गोल्डन ग्लोव्हज आणि गोल्डन बॉल असे पुरस्कार दिले जातील. किलियन एमबाप्पे आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 21:21 IST
Fifa WC 2022 Final: अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्यात मेस्सीकडे सर्वांच्या नजरा; मोडू शकतो ‘हे’ पाच विक्रम अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे. फ्रान्सविरुद्धच्या जेतेपदाच्या लढतीत तो अनेक विक्रम करू शकतो. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 19:53 IST
Fifa WC 2022 Final: पैसाच पैसा… फायनलमध्ये जिंकू किंवा हरु, दोन्ही संघांना मिळणार करोडो रुपये फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांची नजर तिसऱ्या विजेतेपदाकडे आहे. जाणून घ्या वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या टीमला किती रक्कम दिली जाईल. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 19:06 IST
Fifa WC 2022 Final: लिओनेल मेस्सीच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट; फ्रान्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार की नाही? घ्या जाणून अर्जेटिना आणि फ्रान्स संघात आज अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात अर्जेटिनाचा कर्णधार मेस्सी खेळणार की नाही याबद्दल अपडेट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 18, 2022 18:26 IST
Messi vs Mbappe: लिओनेल मेस्सी केवळ गोल करण्यातच नाही तर किलियन एमबाप्पेपेक्षा कमाईतही पुढे एमबाप्पे आणि मेस्सी एकाच संघात क्लब स्तरावर खेळतात. तो २०१८ मध्ये चॅम्पियन बनलेल्या फ्रेंच संघाचा सदस्य होता. एमबाप्पे सलग दुसऱ्यांदा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 17:26 IST
Lionel Messi Cars Collection: कार खरेदीतही लिओनेल मेस्सीने मारली ‘किक’, गाड्यांचा खजाना पाहून तुम्हालाही धक्का बसेल पाहा लिओनेल मेस्सीचा गाड्यांचा खजाना. By ऑटो न्यूज डेस्कDecember 18, 2022 17:19 IST
Fifa WC 2022 Final: लिओनेल मेस्सी की किलियन एम्बाप्पे कोणाला सपोर्ट करतो शाहरुख खान? ‘पठाण वाद’ दरम्यान केला खुलासा बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यावेळी मेस्सी की एम्बाप्पे कोणासा पाठिंबा देत आहे? याबाबत एका चाहत्याला उत्तर देताना त्यानेच हा खुलासा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 17:06 IST
FIFA WC 2022: मेस्सीच्या मित्राने फायनलपूर्वी एमबाप्पेला केले गप्प, दोघांच्यात रंगले वाकयुद्ध संघासारखी नाही, असे फ्रान्सचा स्टार खेळाडू एम्बाप्पेला वाटते. त्याने फ्रान्सचे फुटबॉल कौशल्य अर्जेंटिनाच्या तुलनेत कैक पटींनी चांगले मानले. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 16:34 IST
Fifa WC 2022 Final: चार वर्षांपूर्वीची जखम भरून काढण्यासाठी फ्रान्सविरुद्ध मेस्सी उतरणार मैदानात, ३६ वर्षांपासून आहे विजेतेपदाचे वेध अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघात आज फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात मेस्सी चार वर्षापूर्वी झालेल्या पराभवाचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 18, 2022 16:10 IST
Video : आरारारारा खतरनाक! मेस्सीच्या चाहत्यांनी केरळच्या अरबी समुद्रात मारली डुबकी, १०० फूट खोल पाण्यात कटआऊट लावला अरबी समुद्रात १०० फूट खोल पाण्यात जाऊन मेस्सीचा चक्क कटआऊट लावण्याचा पराक्रमच केला. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कDecember 18, 2022 16:08 IST
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते, सरसंघचालकांचा पुन्हा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा, निवृत्तीच्या वक्तव्यानंतर…
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘स्टार प्रवाह’वर ‘या’ दिवशी सुरू होणार ‘लपंडाव’; अडीच वर्षे सुरू असलेली ‘ही’ मालिका निरोप घेणार?
VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा
New Municipal Corporations in Pune: पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकणसह होणार तीन नवीन महापालिका! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
सगळे प्रयत्न संपले म्हणजे जनता आठवते, सरसंघचालकांचा पुन्हा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा, निवृत्तीच्या वक्तव्यानंतर…
अमेरिका-भारत संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंनी घेतली भारताच्या राजदूतांची भेट , टॅरिफबाबत म्हणाले…