Page 4 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) News
How to Register on NVSP Portal : भारतीय निवडणूक आयोगाने NVSP पोर्टल तयार केलेले ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यातील तिन्ही जागांवर विजय मिळाल्यानंतर काँग्रेसमधील मरगळ आता पूर्णत: गेल्याचे चित्र सोमवारच्या बैठकीतून दिसून आले.
द इंडियन एक्स्प्रेसने लोकसभेमधील अनुसूचित जातीच्या ८४ खासदारांचे विश्लेषण केले आहे.
Yogendra Yadav On BJP RSS Relations : ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या ताज्या सत्रात योगेंद्र यादवांनी भाजपाच्या रणनितीवर भाष्य केलं.
भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सांगलीत जे घडलं, ते घडायला नको होतं, पण मनात डूख धरून राहणारा मी नाही”!
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.
… ताज्या अहवालाने केलेला आरोप तब्बल ५,५४,५९८ मते निकालातून ‘गायब’ झाल्याचा आहे. त्यामागचे गौडबंगाल काय?
जिल्हा पातळीवर कार्यकर्ता संमेलने घेऊन विरोधकांच्या अपप्रचारांना जोरदार प्रतिउत्तर देण्याचे निर्देश भाजपने कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
Ravindra Waikar Bombay HC summons : कीर्तिकरांनी उच्च न्यायालयाकडे वायकरांचा विजय रद्द करण्याची मागणी केली होती.
नवनीत राणा म्हणाल्या, मी कुठेतरी कमी पडले, त्यामुळे कदाचित माझा पराभव झाला.