scorecardresearch

Page 11 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Photos

narendra modi news
10 Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दिली ‘ही’ तीन आव्हानं; म्हणाले, “संविधानासाठी जगणं आणि मरणं…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील भाषणात आज काँग्रेसला तीन आव्हानं दिली आहेत.

devendra fadanvis on uddhav Thackeray
9 Photos
“बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल” असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

देवेंद्र फडणवीस काल (१ मे) कामगार दिनानिमित्त मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

sanjay patil news
9 Photos
ईशान्य मुंबई मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची संपत्ती किती?

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.

varsha gaiwad news
10 Photos
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांची संपत्ती किती?

वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.

pm modi news
11 Photos
Lok Sabha Election 2024 : शिवसेना, राष्ट्रवादी पक्षफुटीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडून गेलेला सत्तासंघर्ष आणि त्यामागील कारणे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सविस्तर भाष्य केलं आहे.

Lok Sabha elections mumbai bollywood actress who cannot vote in the elections see photos
9 Photos
PHOTOS: लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्री मतदान करण्यास पात्र नाहीत; जाणून घ्या

बॉलीवूड इंडस्ट्रीमधल्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्या या निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत.

Important Loksabha fights Bwteen Shivsena vs UBT NCP BJP
12 Photos
ठाकरे, शिंदे, पवार गटात विभागलेले जुने सहकारी, नवे विरोधक; मत vs मैत्रीच्या लोकसभा निवडणुकीतील मुख्य लढतींची यादी

Loksabha Elections Candidates: महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यात वेगवेगळ्या गटात विभागल्या गेलेल्या नेत्यांना यंदा आपल्या पूर्व सहकाऱ्यांसमोर मतं मागायची आहेत. भाजपा, शिवसेना…

eknath shinde on india aghadi
10 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीका! म्हणाले, “काँग्रेसच्या…”

हातकणंगलेतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पहायला मिळाले.