Page 14 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Photos

अमरावतीमध्ये प्रचारसभेवरून बच्चू कडू आणि रवी राणा आमनेसामने आले आहेत. सायन्स कोर मैदानावरील बच्चू कडूंच्या सभेला पोलिसांनी विरोध केला. त्यानंतर…

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य केले होते.

केंद्रिय मंत्री नारायण राणें यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.

NCP Manifesto Release : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना आज २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

शिवसेनेतत झालेल्या बंडखोरीबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.

छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे.

Pm Modi In Maharashtra: नांदेड आणि परभणीमध्ये मराठवाड्यातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले होते.

पुण्यामध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे निवडणूक मैदानात उतरले आहेत.

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ असा आहे, जिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल १९ एप्रिल रोजी वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली.

Sunetra Pawar vs Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून…

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यामध्ये उमेदवारांनी मतदान केलं आहे. त्याचे खास फोटो पहा.