Page 9 of लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024) Photos

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढाईने मतदानाच्या दिवशी भावनिक रूप घेतले होते.

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महायुतीचे नगरमधील उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये मंगळवारी पंतप्रधानांची प्रचारसभा झाली.

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना अभिनयासह राजकारणातही तितकाच रस आहे. हीच आवड जोपासत अनेक कलाकारांनी राजकारणात पाऊल ठेवले…

बारामतीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.

ठाणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण केले.

खासदार राजेंद्र गावित शिवसेना (शिंदे गट) सोडून भाजपात दाखल.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. (सर्व फोटो एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार या…

गुजरातमध्ये आज सर्वच्या सर्व २९ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. दरम्यान आज गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह…

बारामतीमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडत आहे.

रोहित पवारांची नवीन एक्स पोस्ट अजित पवारांवर केली खोचक टीका