scorecardresearch

Page 60 of लोकरंग News

‘फ्रेंच न्यू वेव्ह’चा रचियेता

‘फ्रेंच न्यू वेव्ह’ सिनेमाचा अग्रणी असलेल्या गोदारनं सिनेमाचे रूढ संकेत झुगारले आणि सिनेमाची भाषाच बदलून टाकली.

queen elizabeth II
राणी

फक्त एक फोर तर बाकी होती शतक झळकवायला आणि अगदी हसत खेळत

oberammergau museum
अभिजात :  साऱ्या गावाचं नाटक ओबेरामेरगाऊ

३८८ वर्षांपासूनची नाटय़परंपरा आणि तो बघायला आजची तंत्रविज्ञानाने शक्य झालेली जगाच्या कानाकोपऱ्यातली खिडकी म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहे!

lk1 movie
भारतीय चित्रपटांतील देशी आशय

भारतीय चित्रपट सहसा गल्लाभरूच असला तरीही काही विचारी मंडळींनी या चौकटीतून बाहेर पडत समाजमनाचा आरसा दाखवण्याचं कामही त्यातून केलं.

lk book maisaheb
कस्तुरीगंध : ‘माईसाहेब’ : काळ्या मनाच्या आईचं पोर्ट्रेट

‘विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचा, वर्तनबंधाचा किंवा गोष्टीचा प्रातिनिधिक नमुना म्हणजे आदिरूप, आदिबंध किंवा मूलाकार..’ अशी ‘आदिबंध’ या संज्ञेची व्याख्या केली जाते.

lk abhijat art
अभिजात : सावळ्या रुखावळीत धूर मात्र कापरा..

१९८७ चा ऑक्टोबर महिना. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ब्रिटिश शिल्पकार हेनरी मूर (१८९८-१९८६) यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह लागला होता.

lk gangadhar gadgil
नवकथेचा अष्टावधानी मानदंड

कोणत्याही मानसशास्त्रज्ञापेक्षा साहित्यिकाला मानवी मनाची अधिक चांगली जाण असते असे जे म्हटले जाते, त्याचे प्रत्यंतर गाडगीळांच्या कथेतून उत्तमपणे येते.

lk sadhana
वैचारिक साधनेचा अमृत-प्रवास

साने गुरुजींनी मूल्यात्मक समाजप्रबोधनाचे व्रत डोळ्यांसमोर ठेवून एका समर्पित ध्येयवादाने स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाने नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.

lk chotu elephant
छोटू हत्ती

एक मोठं जंगल होतं. त्यात खूप मोठी मोठी झाडं होती, प्राणी होते, पक्षी होते. सगळे जण छान हसूनखेळून राहत.