आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल आणि रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. दर्शनरांगेतील वारकऱ्याला महापूजेचा मान मिळतो.
कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन गर्दी व्यवस्थापन आणि स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन करावे,…
पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या पुण्यातील चार ज्येष्ठ नागरिकांना तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याने, दोघांना अटक झाली असून, पोलिसांच्या भूमिकेवर…
यंदाच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे निर्माण झालेल्या पेचावर अखेर पडदा…