Page 4 of एलपीजी News

जाणून घ्या, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीची काय आहे परिस्थिती?

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल.

देशात एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आज १ नोव्हेंबर २०२१ पासून देशातील अनेक सुविधांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत आता पुन्हा वाढ झाली आहे.

१ सप्टेंबरपासून होणाऱ्या बदलांचा निश्चितपणे सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होईल

पेटीएम एलपीजी सिलेंडर बुकिंगवर २७०० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर. युजर आता सिलेंडर बुक करू शकतात आणि पुढील महिन्यात पेमेंट करू शकतात.

नवा एलपीजी सिलिंडर ग्राहकांच्या भेटीला आला आहे. या स्मार्ट एलपीजी सिलिंडरमुळे ग्राहकांना टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार आहे.

वर्षभरात अनुदान संपवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.


जानेवारी महिन्यापासून अशा ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत