scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

माधुरी दीक्षित Photos

धकधक गर्ल म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलीवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षितने एका दशकापेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. माधुरीने ‘अबोध या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘तेजाब’ चित्रपटात व त्यातही एक दोन तीन.. या गाण्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेास्थित श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर माधुरी बराच काळ ग्लॅमर विश्वाबाहेर होती. परंतु आता ती पुन्हा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये अभिनय करताना दिसते.Read More
madhuri dixit tissue saree designed by masaba gupta know the price
9 Photos
गुलाबी टिश्यू साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य! ‘या’ खास व्यक्तीने डिझाईन केलीये साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल…

माधुरी दीक्षितचा गुलाबी साडीत पारंपरिक लूक, साडी कोणी डिझाईन केलीय? जाणून घ्या…

madhuri dixit son arin nene completed graduation in america
9 Photos
माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…

माधुरी दीक्षितच्या लेकाची कमाल! अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून झाला पदवीधर, डॉ. नेने फोटो शेअर करत म्हणाले…

Bollywood star Madhuri Dixit shares bold look in grey floral saree on social media
9 Photos
Madhuri Dixit photos: माधुरी दीक्षितची साडीतील फिदा करणारी अदा; उद्घाटन कार्यक्रमासाठी केलेला खास लूक

Madhuri Dixit In Floral Saree Traditional Look : पीएनजी ज्वेलर्स दुकानाच्या उदघाटन सोहळ्यासाठी माधुरी दीक्षितचा हा खास लूक तिने सोशल…

madhuri dixit two children and family
9 Photos
माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांना पाहिलंत का? त्यांची नावं काय आहेत? पती डॉ. नेनेंनी शेअर केले Unseen फोटो

माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केले कुटुंबाचे Unseen फोटो, दोन्ही मुलांची नावं आहेत खूपच हटके

actress Madhuri Dixit Mumbai Home Inside Photos
12 Photos
५३व्या मजल्यावरील आलिशान घरात राहते माधुरी दीक्षित, पाहा तिच्या मुंबईतील घरातील Inside Photos

Madhuri Dixit Mumbai Home Inside Photos : एमएफ हुसैन यांच्या पेंटिंग्ज, प्रशस्त खोल्या अन् गणपतीच्या मूर्ती; माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर…

diwali 2024 released big films, diwali 2024
9 Photos
चित्रपटप्रेमींसाठी ही दिवाळी आहे धमाकेदार, बॉलिवूड व साऊथमधील ‘हे’ तगडे चित्रपट होत आहेत प्रदर्शित

Diwali 2024: दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच दिवशी अनेक साउथ चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होतील. जाणून घेऊया…

ताज्या बातम्या