scorecardresearch

Page 93 of महाराष्ट्र सरकार News

कर्जबाजारी सरकारला काटकसरीचे वावडे

राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे उधळपट्टी सुरूच ठेवायची असे विरोधाभासी धोरण देवेंद्र फडणवीस सरकार अवलंबित असल्याचे दिसून येते.

नवीन बुरुडांची नोंदणी होणार, बांबूवरील स्वामित्व शुल्कात सूट

राज्यात नवीन बुरुडांची नोंदणी करण्याचा तसेच बुरूड कारागिरांना बांबू पुरवठा करताना यापुढे स्वामित्व शुल्क न आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला…

हाफकिन बंद करण्याचा घाट?

सर्वसामान्य लोकांना परडवणाऱ्या दरात औषधांची निर्मिती करणाऱ्या हाफकिन महामंडळाला आर्थिक मदत करण्याबाबत सरकार संपूर्ण अनास्था दाखवत असल्यामुळे, ही संस्था बंद…

सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा २८७ शाळांचा डाव उधळला

राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकाळात बोगस कागदपत्रांच्या आधारे कोटय़वधी रुपयांचे अनुदान लाटून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा शेकडो शाळांचा प्रयत्न धुळीस मिळाला…

असहकारी बाजार समित्या

राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शेतकरी-केंद्रित नाही, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकऱ्याला पडत्या भावांचे नुकसान सोसायला लावून महागाई वाढते, त्याचे…

हातात हात..तरीही मार्ग एकलाच

महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांनंतरचं चित्र पाहता, राजकारणाचा पोत बदलतोय, प्रादेशिक पक्षांचं राजकारण आता संपलं, आता आघाडय़ाही नसतील आणि युतीही नसतील असं…

चर्चा : सेनेचे काय?

या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. युती तुटणं हे एक प्रमुख कारण त्यामागे असलं तरी मुळात सेनेचं काय…

जवखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा मंत्रिमंडळाचा विचार

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासंदर्भातील विचार शनिवारी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत…

राज्यभरात स्वेच्छा रक्तदात्यांची फक्त दहा रुपयांवर बोळवण

राज्यातूल रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात असतानाच स्वेच्छा रक्तदात्यांची मात्र शासनाकडून थट्टा केली…

माहिती अधिकाराबाबत राज्य आणि केंद्राची विसंगत भूमिका

केंद्रात आणि राज्यात सत्तांतर होताच माहिती अधिकाराबाबत एकीकडे केंद्राने खुले धोरण स्वीकारले असताना त्यांच्याच (राष्ट्रपती राजवटीच्या) अंमलात असलेल्या राज्य सरकारने…

आमदारांचे राजीनामे की फाटाफूट ?

अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांना बरोबर घेऊनही सत्ता स्थापनेसाठी १४४चा जादुई आकडा पार करणे शक्य होत नसल्याने शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा…