Page 328 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत नवाब मलिकांवर साधला निशाणा, म्हणाले…

मुंबईत बुधवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी जाहीर सभेमध्ये विरोधकांना इशारा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शिवसेनेवर टीकास्त्र ; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय ठरलं होतं हे देखील सांगितलं.

“तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं”, असं देखील म्हणाले आहेत.

अहमदनगरमधील सहकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत टोलेबाजी केली.

भाजपा नेते निलेश राणे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.