Page 332 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

शिवसेना खासदार संजय राऊत आज पुण्याच्या दौऱ्यावर असून भोसरीमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेवर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवी मंबईत बोलताना भाजपाचं सरकार पुन्हा येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर खोचक टोलेबाजी केली आहे.

मुंबै बँक कथित घोटाळा चौकशी प्रकरणी प्रविण दरेकरांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर पाठवलं आहे.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना दोन दिवसीय अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत.

भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख यांच्यावरीन आयकर विभागाच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘आजी-माजी-भावी’ विधानावरून उलट-सुलट चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी त्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे.

“मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल”, या चंद्रकांत पाटलांच्या विधानाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवारांनी काँग्रेस संदर्भात मांडलेली भूमिका ही चपखलपणे लागू होतेय, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे.