Page 340 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना उद्धव ठाकरेंच्या भाषणाविषयी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपासोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर वर्धापन दिनाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट करून टीका केली आहे. तसेच, स्थानिक आमदार वैभव…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसला स्वबळावरून सुनावल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने त्यावर खोचक टीका केली आहे.

काँग्रेसनं राज्यात स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसला तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईप्रमाणेच सिंधुदुर्गात देखील भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर नितेश राणेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकटं लढू देण्याची…

शिवसेनेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भूमिका मांडली आहे.

नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे!

शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे.