Page 343 of महाराष्ट्र पॉलिटिक्स News

राज्य सरकार करोनाची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

तौते चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईवरून निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

१ जूननंतर कुणीच कुणाचं ऐकणार नाही, या इम्तियाज जलील यांच्या विधानावर चंद्रकांत खैरे यांनी तोंडसुख घेतलं आहे.

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द ठरवणाऱ्या जीआरला काँग्रेसकडून तीव्र विरोध केला जात आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून भाजपाने राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेमधील काँग्रेसचं स्थान, यावर भाष्य करताना इतर दोन्ही सहकारी पक्षांना इशारा दिला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को”, असं म्हणत अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली…

पी-३०५ हा तराफा बुडून झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की जबाबदार कोण? यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आता राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र हरकत घेतली आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केला आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.