“माझं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय हे…”, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप! भाजपाच्या १२ आमदार निलंबन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 14:28 IST
“सरकारच्या कृतीला ही थप्पड, कारवाई करणाऱ्यांनी…”, १२ आमदार निलंबनप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा निशाणा! विधानसभेतील भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं असून त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 12:53 IST
“हे घ्या तुमच्या ढोंगी अपप्रचाराला आमचे खरे उत्तर”, टिपू सुलतान वादावर जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ‘तो’ फोटो! जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाच्या मूळ प्रतीचा एक फोटो ट्वीट करून भाजपावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2022 19:27 IST
मालेगाव : काँग्रेसला मोठं खिंडार, २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार म्हणतात, “आता गृहखातं आपल्याकडे आहे म्हणून…” मालेगावमधील काँग्रेसच्या महापौरांसह २८ नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2022 14:03 IST
“आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या”, टिपू सुलतान वादावरून भाजपाचा शिवसेनेवर निशाणा! टिपू सुलतान यांचं नाव एका मैदानाला देण्यावरून सध्या राज्यात वाद सुरू झाला असून भाजपानं त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 27, 2022 12:16 IST
“मला आता चंद्रकांत पाटलांशीच बोललं पाहिजे”, जयंत पाटलांचा खोचक टोला! मुख्यमंत्र्यांवरील टीकेला दिलं प्रत्युत्तर! चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. त्यावर जयंत पाटलांनी निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 18:57 IST
“माझी दृष्टी तपासायला माझं नेतृत्व समर्थ आहे ; संजय राऊत सारख्या माणसाने…” ; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार “महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही हे तपासण्यासाठी…” असंही चंद्रकांत पाटील यांनी सूचवलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 14:40 IST
“ही सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला सणसणीत चपराक; आता आमचा सवाल आहे की..”, राम कदम यांचा निशाणा! भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी १२ आमदारांच्या निलंबन प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 12, 2022 12:35 IST
“फसवणूक आणि प्रिंटिंग मिस्टेक…बस्स”, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर खोचक निशाणा; शिवसेनेलाही लगावला टोला! मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 4, 2022 16:45 IST
शरद पवारांनी ८ वर्षांपूर्वी लगावलेल्या टोल्याची चंद्रकांत पाटलांनी करून दिली आठवण; म्हणाले, “राज्य सरकारच्या हातालाच नाही, तर..”! चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या एका विधानाची देखील आठवण करून दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 4, 2022 16:51 IST
9 Photos राजकारणातील तरुण चेहरे जेव्हा स्वयंपाकघरात रमतात… पाहा रोहित पवार, पंकजा मुंडेंचा किचन कल्ला By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 3, 2022 16:43 IST
“भाजपाचे बडे नेते समीर वानखेडेंसाठी दिल्लीत लॉबिंग करतायत”, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप! राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 2, 2022 11:42 IST
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
“इथे प्रत्येक गोष्ट बारकाईने…”, महेश मांजरेकरांची लेक सईचं इंडस्ट्रीबद्दल वक्तव्य; अभिनय क्षेत्रातील अनुभवाबद्दल म्हणाली…
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
Gujarat School Row : गुजरातमध्ये बुरखा घातलेल्या मुलींना दाखवलं दहशतवादी; शाळेतील नाटकावरून वाद, नेमकं प्रकरण काय?