डोंबिवलीतील ५१ बेकायदा इमारतींवर हातोडा ? आयरेतील साई गॅलेक्सी संकुलाचे प्रकरण उच्च न्यायालयाने फेटाळले फ्रीमियम स्टोरी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तीन वर्षापूर्वी एक याचिका न्यायालयात दाखल केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 17, 2025 14:49 IST
६२ टक्के गृहनिर्माण प्रकल्पांकडून बांधकाम प्रगती अहवाल सादर, महारेराच्या कठोर कारवाईचा परिणाम राज्यात सध्या ६२ टक्के गृहनिर्माण प्रकल्प महारेराच्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करीत आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 17, 2025 14:48 IST
‘महारेरा’ सदस्यांना सात कोटींचा जादा लाभ ! महारेरा, अपिलीय प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच सदस्यांना दुहेरी वेतनाचा लाभ मिळाला होता. याबाबतचा अहवाल ‘कॅग’ने गृहनिर्माण विभागाकडे सोपविला आहे. By निशांत सरवणकरUpdated: February 14, 2025 06:37 IST
जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत गेल्या सहा ते सात वर्षाच्या कालावधीत ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्यांने पहिले नसल्याने ३३९ घरखरेदीदारांचे तब्बल २०२.७८… By लोकसत्ता टीमFebruary 7, 2025 13:40 IST
डोंबिवलीतील बेकायदा इमारती नियमानुकुलनाचे ३८ प्रस्ताव फेटाळले, झिरो मार्जीनमध्ये उभारलेल्या ५८ इमारती बेकायदाच दीड वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाला दिले होते. पालिकेने त्याप्रमाणे तोडकामाची कार्यवाही… By लोकसत्ता टीमFebruary 5, 2025 18:28 IST
सहा विकासकांकडे २४९ कोटी थकीत; वसुलीसाठी महारेराकडून उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र महारेराने आतापर्यंत १३४२ तक्रारींमधील ५२२ गृहप्रकल्पांत ९८०.३९ कोटींच्या वसुलीसाठी आदेश जारी केले आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2025 05:57 IST
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश राज्यात एजंट परीक्षेसाठी बसलेल्या ७ हजार ६२४ पैकी ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात ५ हजार ६३७ पुरुष… By लोकसत्ता टीमJanuary 30, 2025 21:24 IST
महारेराच्या दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर, ७६२४ पैकी ६७५५ परीक्षार्थी उत्तीर्ण स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ७६२४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ६७५५ उमेदवार… By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 12:45 IST
घर खरेदीदारांसाठी महारेराकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी आयुष्यभराच्या कमाईतून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) पुन्हा एकदा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2025 14:22 IST
डोंबिवलीतील ६५ महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारत नियमितीकरणाचे सहा प्रस्ताव फेटाळले ४६ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांकडे इमारतींची कागदपत्रच नाहीत By लोकसत्ता टीमJanuary 22, 2025 15:58 IST
डोंबिवलीत दत्तनगरमध्ये महारेरामधील, बेकायदा इमारतीचे विकासकाकडून तोडकाम डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर मधील ६५ महारेरा प्रकरणातील एका बेकायदा इमारत विकासकाने स्वताहून पाडण्यास सुरूवात केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2025 13:13 IST
प्रकल्प नोंदण सुलभ व्हावी यासाठी महारेराचे आता विशेष खुले सत्र; नागपूर आणि पुण्यात प्रत्येक महिन्यात सत्र घेण्याचा महारेराचा निर्णय महारारे गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेराने विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे येथे विशेष खुले सत्र घेण्याचा निर्णय… By लोकसत्ता टीमJanuary 19, 2025 21:34 IST
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…
अखेर ३० वर्षांनंतर शनी महाराज दुप्पट वेगानं देणार ‘या’ राशींना कर्माचं फळ! २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल धनवर्षाव, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार!
“आम्ही पूर्णपणे भारतीय आहोत, आम्ही…”; स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी नेमकं काय सांगितलं?
Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये ‘एक्झिट पोल’चा कौल NDAला, तर महाआघाडी पिछाडीवर! प्रशांत किशोर फॅक्टर जबाबदार?
उद्या संध्याकाळपासून ‘या’ राशींचं नशीब अचानक पालटणार? बुधाच्या अस्तामुळे बदलणार नशिबाचा खेळ; मिळेल पैसा, पदोन्नती आणि यशाची मोठी संधी!
CET Exam : वर्षातून दोनदा सीईटीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब; अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी व व्यवस्थापन अभ्यासक्रमाची सीईटी…
Bihar Election 2025 Exit Polls : बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ पक्षाचे काय होणार? एक्झिट पोलनुसार ‘इतक्या’ जागा मिळण्याची शक्यता
‘टीईटी’बाबत फेरविचार याचिकेऐवजी कायद्यात बदलाची गरज; राज्य सरकारचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयासह राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषदेला पत्रव्यवहार
VIDEO: ‘आज मेरे यार की शादी है’, रोहित शर्माचा नवविवाहित जोडप्यासाठी खास डान्स; हिटमॅनला पाहताच नवऱ्याने जोडले हात