scorecardresearch

Page 130 of महाविकास आघाडी News

आम्ही निर्बंध लादू असं दोन दिवसांपूर्वीच म्हणणाऱ्या सरकारला आता रातोरात कशी काय अक्कल आली? – राम कदम

“जनतेचा प्रक्षोभ पाहून आज निर्बंध मागे घ्यावे लागले आहेत, तीन पक्षाच्या सरकारला अखेर झुकावं लागलं.” असंही म्हणाले आहेत.

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची चर्चा असतानाच सुशीलकुमार शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले “त्यांचे आभार मानायला…”

उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत, सुशीलकुमार शिंदेंकडून स्तुती

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, “पक्ष एकमेकांविरोधात…”

शिवसेना आमदाराने दोन्ही काँग्रेसवर उघड नाराजी जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेही स्पष्टच बोलले; म्हणाले…

महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या सुजय विखेंना जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

“ सात वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईलच्या निर्मात्याच्या पायाशी का जावं लागतं? असा सवाल देखील केला आहे.

“आमच्यामुळे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच…” ; तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा!

“आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका.” असंही म्हणाले आहेत.

“मूळातच राजू शेट्टी हे आमच्यासोबत होते… ”; देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण!

राजू शेट्टी हे महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं हे विधान महत्वपूर्ण मानलं जात आहे.

Devndra fadnvis new
‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे”, असा टोला देखील लगावला आहे.

“…पण आम्ही तुमचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारचं” ; चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला इशारा!

“राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखं रंग बदलणार हे सरकार आहे”, अशी टीका देखील केली

महाराष्ट्रात भाजपाचं बहुमताचं सरकार येणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मंत्री छगन भुजबळांनी लगावला टोला, म्हणाले…

नाशिकमध्ये माध्यमांना दिली प्रतिक्रिया ; “चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी…” असंही म्हणाले आहेत.