Page 5 of महाविकास आघाडी News

सरकारी मालमत्तेचे नूकसान केल्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याकडे बुधवारी पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४…

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ‘मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी मलिक यांना नेमण्यात…

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

स्थानिक समस्यांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजुर केली आहे. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत…

आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन लवकरच नाशिकमध्ये मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची रणनीती…

निष्ठावान, कृतिशील कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद असते. त्यातही पक्ष सत्तेवर नसतानाही त्याच्या हिताचा विचार करणारे कार्यकर्ते तर…

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर दबाव टाकून प्रभागांची तोडफोड केली…

ठाकरे यांच्या प्रबोधनातून यापुढे शेकापची मोट बांधण्याचा प्रयत्न शेकापचे माजी आ. जयंत पाटील यांनी केला आहे.

एकीकडे रेल्वेच्या निर्णयांचा बदलापुरकर रेल्वे प्रवाशांना फटका बसत असताना दुसरीकडे अपुऱ्या सुविधा, गर्दी, उशिराने धावणाऱ्या लोकल यामुळे बदलापुरकर असुरक्षित प्रवास…