scorecardresearch

Page 11 of महेश मांजरेकर News

Mahesh Manjrekar urinary bladder cancer urinary bladder cancer
महेश मांजरेकरांना कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच नेमकं काय घडलं? मेधा म्हणतात, “सर्वात दुःखद धक्का आणि…”

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या कर्करोगाबाबत खुलेपणाने आपलं मत मांडलं.

de dhakka mahesh manjrejar on marathi movie
मराठी चित्रपटांचे प्रेक्षक आहेत कुठे? महेश मांजरेकरांना पडला प्रश्न, म्हणाले, “दाक्षिणात्य चित्रपट…”

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट आणि प्रेक्षक यांच्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

De Dhakka 2, de dhakka 2 teaser,
De Dhakka 2 Teaser : “थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय”, ‘दे धक्का २’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?, नव्या अभिनेत्रीची एण्ट्री

‘दे धक्का २’ चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये : मांजरेकरांना अटकेपासून दिलासा नाही

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मांजरेकर यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली.

‘नाय वरन-भात लोन्चा…’: महेश मांजरेकांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत

mahesh majrekar, case against mahesh majrekar, mahesh majreakar twitter, महेश मांजरेकर, महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा, महेश मांजरेकर वादाच्या भोवऱ्यात, महेश मांजरेकर ट्विटर
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय.

mahesh manjrekar on naay varanbhat loncha kon naay koncha
‘ती’ वादग्रस्त दृश्य अखेर काढली! ‘नाय वरनभात लोन्चा..’ चित्रपटाबाबत महेश मांजरेकरांचं सविस्तर निवेदन!

महेश मांजरेकर यांच्या नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता.

mahesh manjrekar, nay varan bhat loncha kon nay koncha,
‘नाय वरनभात लोन्चा…’, अल्पवयीन मुलांच्या ‘या’ वादग्रस्त दृष्यांना होतोय विरोध

चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित झाला असून सध्या तो सगळ्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे.