scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महिंदा राजपक्षे News

Namal Rajapaksa Mahinda Rajapaksa son could be Sri Lanka next president
आर्थिक संकट, देशातून पलायन! श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर राजपक्षे कुटुंबाचा वंशज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकू शकेल?

२०२२ साली आर्थिक दिवाळखोरीमुळे श्रीलंका डबघाईला आला होता. महिंद राजपक्षे यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे हे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते.

माझ्या पराभवासाठी भारत, अमेरिका जबाबदार

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी दोन महिन्यांपूर्वीेच्या निवडणुकीतील आपल्या अपमानास्पद पराभवाचे खापर भारत, अमेरिका आणि युरोपिअन देशांवर फोडले आहे.

पक्षाध्यक्षपदाचा त्याग करण्यास महेंद्र राजपक्षे तयार

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीसमोर झुकून, श्रीलंका फ्रीडम पार्टीची धुरा देशाचे नवे नेते मैत्रीपाल सिरिसेना यांच्या…

चीनधार्जिण्यांचे लंकादहन

राजपक्षे यांच्या अर्निबध वागण्यास श्रीलंकेतील जनता विटली होती. त्यामुळे संधी मिळताच या जनतेने आपला राग मतपत्रिकेतून व्यक्त केला आणि त्यांना…

महिंदा राजपक्षे यांची चौकशी

अध्यक्षपदाची चुरशीची निवडणूक हरलो आहोत, हे लक्षात आल्यानंतर श्रीलंकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी पदाला चिकटून राहण्यासाठी सैन्याची मदत मागितली…

श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे हाणून पाडू

श्रीलंकेतील कडवे बौद्ध आणि अल्पसंख्याक मुस्लिमांमधील संघर्षांनंतर तणाव वाढला असून धार्मिक गटांसह कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांनी श्रीलंकेला उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे रचले…

पाक करणार १५१ मच्छिमारांची सुटका

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित राहणार असल्याच्या वृत्तापाठोपाठ भारतासाठी आणखी एक आशादायी वृत्त आहे.