Page 14 of महिंद्रा News

हा व्हिडीओ बिझनेस टायकून आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला होता आणि तेव्हापासून तो व्हायरल होत आहे.

देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने झाडावरील फळे तोडण्यासाठी एक कॅचर बनवला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.

अलीकडेच, जेव्हा महिंद्राने त्याच्या आगामी स्कॉर्पिओ-एनचा टीझर रिलीज केला, तेव्हा रोहित शेट्टीबद्दलचे मीम्स इंटरनेटवर फिरू लागले.

अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे.

कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत.

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

चेन्नईच्या रेखाचित्रे रेखाटनाऱ्या २० वर्षांच्या तरुणाची हृदयस्पर्शी कथा आनंद महिंद्रांनी शेअर केली आहे.

ट्विटर वापरकर्त्यांनी तरुण सायकलस्वाराच्या प्रयत्नांचे कौतुक केले. व्हिडीओ जवळपास ४ लाख लोकांनी पाहिला आहे.

आनंद महिंद्रा यांनी आज एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी महिंद्राच्या डीएनएची खासियत सांगितली आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो. म्हणूनच त्यांनी केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होतो.