पालखेडचे पाणी वाघदर्डी धरणात, मनमाडकरांना दिलासा भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2023 11:15 IST
ताशी १३० किलोमीटर वेगाने सहा रेल्वे गाड्या धावण्याची चाचणी यशस्वी; भुसावळ-इगतपुरी विभागात प्रयोग यापुढे भुसावळ विभागात एकूण ६७ रेल्वे प्रवासी गाड्या १३० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 13:17 IST
ट्रेन उशिरा नव्हे, चक्क दीड तास आधीच आली आणि प्रवाशांना न घेताच निघून गेली! मनमाड स्थानकावरचा अजब प्रकार दिल्लीच्या दिशेनं निघालेली गोवा एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर सकाळी १०.३५ ला येण्याऐवजी ९.०५ लाच आली! By लोकसत्ता ऑनलाइनJuly 29, 2023 14:06 IST
नियोजित वेळेआधीच ट्रेन गेली, प्रवाशांना झाला मनस्ताप, कुठे आणि कधी घडलं हे? वाचा… गाडी क्रमांक १२७७९ वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या गाडीबाबत हा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 19:43 IST
नाशिक : युरियासोबत कंपन्यांकडून अन्य खते माथी मारण्याचे काम, मनमाड कृषी वितरक संघटनेची तक्रार रासायनिक खतांवरील अनावश्यक जोडखत देण्यावर बंदी करावी, अशी मागणी मनमाड कृषी वितरक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 27, 2023 15:29 IST
रेल्वेचे वेळापत्रक अजूनही विस्कळीत मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकातून विविध मार्गाने जाणाऱ्या प्रवासी गाड्या एक ते सहा तासाच्या विलंबाने धावत होत्या. By लोकसत्ता टीमJuly 25, 2023 14:34 IST
रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यास कोठडी या प्रकरणी समीर दोषी (४९, चित्रगुप्त नगर, संगमेश्वर, मालेगांव) या व्यक्तीला ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 12:07 IST
धुळे-मनमाड-दादर एक्सप्रेसला लवकरच नवे रुप या गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल करड्या रंगसंगतीत दिसणार आहेत. By लोकसत्ता टीमJuly 14, 2023 11:18 IST
पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. By लोकसत्ता टीमJuly 8, 2023 12:22 IST
नाशिक : मनमाड-दौंड रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला वेग उत्तर आणि दक्षिण भारत या दोन प्रदेशांना जोडणाऱ्या आणि विकासाचा मार्ग ठरणाऱ्या दौंड-मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 14:48 IST
मनमाड पोलिसांकडून ४५ जनावरे ताब्यात या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 30, 2023 17:43 IST
पावसाअभावी मंदीचे ढग; बाजारपेठेत निरुत्साह पेरणीसाठी शेतकर्यांचा विश्वास असलेले मृग नक्षत्र अखेर कोरडेच गेले. गुरुवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ झाला. By लोकसत्ता टीमJune 23, 2023 10:57 IST
Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल
IND vs PAK Turning Point: ‘ही’ एक चूक पाकिस्तानला चांगलीच महागात पडली! पाहा IND vs PAK सामन्यातील टर्निंग पाँईंट
Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?
9 ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पत्नी ‘स्टार प्रवाह’वर झळकणार! वैष्णवीची मालिका केव्हा सुरू होणार? किरण गायकवाडची खास कमेंट
नितीन गडकरी स्वीय सहाय्यकाला म्हणाले, “माझ्यासोबत काम करून सरकारमध्ये तुझे भविष्य खराब होईल, पुढे त्यानेच…”