scorecardresearch

मराठी अभिनेत्री News

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
marathi actress vidya sawale twin daughters dance on sanju rathod viral song
सुंदरी-सुंदरी! जुळ्या बहिणींचा जबरदस्त डान्स; दोघी ‘या’ एकाच मालिकेत करतात काम, त्यांची आई आहे प्रसिद्ध अभिनेत्री…

‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्रीच्या जुळ्या मुली एकाच मालिकेत करतात काम, संजू राठोडच्या व्हायरल गाण्यावर थिरकल्या…

zee marathi lakhat ek amcha dada off air team received special honored in award ceremony
१५ महिन्यांनी लोकप्रिय मालिका संपली! संपूर्ण टीमला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू, अभिनेत्रीने लिहिलं भावुक पत्र; म्हणाली…

Zee Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! शेवटचा एपिसोड प्रसारित होताच अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना…

savalyachi janu savali fame prapti redkar wins award emotional after seen her grandmother
“माझ्या नानीला पॅरालिसिस अटॅक आलेला…”, पुरस्कार मिळताच सावलीला अश्रू अनावर! आदिनाथ कोठारेसह आली ‘ती’ खास व्यक्ती

Zee Marathi Awards 2025 : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री मंचावर झाली भावुक, लाडक्या आजीबद्दल म्हणाली…

marathi actress yogita chavan dance on katrina kaif kala chashma song
कतरिना कैफच्या ९ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर मराठी अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पाहा Video

Dance Video : लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा कतरिना कैफच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! व्हिडीओवर खास कमेंट्स…

nishad bhoir and aetashaa sansgiri engagement
मराठी अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा! होणारा नवरा ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतोय काम, पाहा फोटो

Marathi Actress Engagement : लोकप्रिय मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात! फोटो व्हायरल

actress Neena Kulkarni
व्यक्तिवेध : नीना कुळकर्णी

इंग्रजी माध्यमातून शिक्षण होऊनही मराठी (आणि हिंदी, इंग्रजीही) रंगभूमी गाजवणाऱ्या कलावंत हे अप्रूप नीना कुळकर्णी यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते.

Sandhya shantaram
संध्या यांच्या निधनाने देखणी अभिनेत्री हरपल्याची भावना, ‘पिंजरा’तील भूमिकेमुळे खरी ओळख

संध्या यांनी ५० आणि ६०च्या दशकांत त्यांनी व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखालीच बहुतांशी चित्रपट केले, मात्र त्यांची प्रत्येक भूमिका, नृत्य आजही…

prajakta gaikwad announces her wedding date actress will marry shambhuraj khutwad on december 2 shares video
Video: ठरलं तर मग! प्राजक्ता गायकवाड ‘या’ शुभ मुहूर्तावर अडकणार लग्नबंधनात, पत्रिका पाहिलीत का?

Prajakta Gaikwad Wedding Date : प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, पाहा खास पत्रिका

marathi actress savita prabhune reveals her interest in joining bigg boss show
“बिग बॉससाठी बोलावलं तर जाईन…”, सविता प्रभुणेंनी व्यक्त केली इच्छा; म्हणाल्या, “प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी…”

Marathi Actress Savita Prabhune : मराठी अभिनेत्री सविता प्रभुणेंनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा झाल्यास जायला आवडेल असं म्हटलं आहे.

hruta durgule and sarang sathaye in aali modhi shahani marathi movie
हृता दुर्गुळे – सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र झळकणार, ‘आली मोठी शहाणी’ची घोषणा

‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांना ऑनस्क्रीन एक आगळीवेगळी जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच ऋता दुर्गुळे आणि सारंग…

Actress Neena Kulkarni to be conferred with Vishnudas Bhave Gaurav Award
यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर

या गौरवपदकाचे स्वरूप गौरव पदक, रोख २५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिनी हे…

marathi actress meera joshi new home in mumbai on dussehra shares gruh pravesh video on social media
Video : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं मुंबईत घेतलं हक्काचं घर; म्हणाली, “१५ वर्षांपूर्वी…”

Meera Joshi New Home : १५ वर्षांची मेहनत आणि अखेर नव्या घराची स्वप्नपूर्ती, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर

ताज्या बातम्या