Page 11 of मराठी अभिनेत्री Photos

या फोटोंना तिने “साजणी,,, नभात नभ दाटून आले,, कावरे मन हे झाले, तू येना साजणी”, असे कॅप्शन दिले आहे.

मधुराने श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त हा सुंदर लूक केला होता.

मंगळागौरीसाठी दीपाली पानसरेचा लाल नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमधला सुंदर लूक चर्चेत

Priyadarshini indalkar and abhinay berde: अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

माधुरी दीक्षितचा गुलाबी साडीत पारंपरिक लूक, साडी कोणी डिझाईन केलीय? जाणून घ्या…

Tejaswini Lonari Photoshoot : तेजस्विनी लोणारीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत.

या फोटोशूटसाठी चेतनाने क्रिम रंगाची फ्लोरल प्रिंट साडी नेसली आहे.

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या रील व्हिडीओला ‘सत्यनारायण प्रसन्न’ असे कॅप्शन दिले आहे.

तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका केव्हापासून सुरू होणार? जाणून घ्या…

श्रेयाच्या साडीतील फोटोंवर अभिनेता पियुष रानडेने ‘A Vision Of Grace’ अशी कमेंट केली आहे.

प्राजक्ता गायकवाडचे होणारे पती शंभुराज काय काम करतात? अभिनेत्रीने स्वत: दिली माहिती…

‘आई बाबा रिटायर होत आहेत’फेम पालवी कदमने शेअर केला सोज्वळ अंदाज.