Page 17 of मराठी अभिनेत्री Photos
पिवळ्या साडीत आणि साध्या पण देखण्या अंदाजात अभिनेत्री शरयू सोनावणे, तिच्या निरागस लूकने पुन्हा वेधलं लक्ष
मराठी अभिनेत्री दीपाली पानसरेने परिधान केलेल्या या नऊवारी लूकमधून मराठमोळ्या सौंदर्याची झलक.
टेबलाजवळ बसून दिलेल्या साध्या पोजमुळे तेजश्री प्रधान पुन्हा चर्चेत आली आहे
तिने यावेळी सुंदर साडी तसेच सुंदर ज्वेलरी परिधान केली आहे.
साडी, जड दागिने आणि गॉर्जियस अंदाजात ऋचा गायकवाडचे फोटो व्हायरल; काही तासांतच हजारो लाइक्स आणि कौतुकाचा वर्षाव
आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम; श्रुती मराठेची पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कधी स्पोर्टी, कधी एलिगंट, तर कधी कॅज्युअल… वैदेहीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं.
तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, या मालिकेत माधवीने साकारलेली ‘शालिनी’ प्रेक्षकांना खूप आवडली.
Rajeshwari Kharat New Marathi Movie: या फोटोंमध्ये शालू काळ्या-पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसली आहे.
मराठी अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अंदाज क्वचितच पाहिला असेल, बिकिनीमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
अनघा अतुल भगरेचा पारंपरिक व आधुनिकतेचा संगम असलेला हा सुवर्ण तपकिरी नऊवारी लूक सध्या चर्चेत आहे.
पारंपरिक टिशू साडी आणि नाजूक दागिन्यांत तेजस्विनी लोणारीचा एलिगंट अंदाज खुलून आला आहे.