Page 46 of मराठी अभिनेत्री Photos

कविता मेढेकर कामाबरोबरच त्यांच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.

आज ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘ताराराणी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची पहिली झलक…


‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये तिने ती स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी कशी घेते हे सांगितलं आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांचा दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात सन्मान

ते दोघं एकमेकांचे नातेवाईक आहेत हे यापूर्वी कोणालाच माहीत नव्हतं.

मिताली मयेकरचे बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिज्ञा भावेने नवरा मेहुल पैच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

आता गौरीने तिच्या खऱ्या आई-वडिलांसह त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

प्राजक्ता गायकवाडने स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

जाणून घ्या कोण आहे शिवाली परबचा क्रश…

“बदलापूरचा आगरी महोत्सव, आगरी भाषा अन्…” शिवाली परबला ‘अशी’ मिळाली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी