Page 5 of मराठी अभिनेत्री Photos

नारंगी बॅकलेस ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा स्टायलिश आणि आकर्षक लूक लक्ष वेधून घेत आहे.

भाग्यश्री लिमयेचं नवं फोटोशूट सौंदर्य, आत्मविश्वास आणि स्टाईलचं सुंदर मिश्रण ठरतंय. सोशल मीडियावर तिचा हा लूक चांगलाच चर्चेत आहे.

तिने हे कॉटन साडीतील सुंदर फोटोशूट मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात केले आहे.

प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये काम करत आहे.

Mangalagaur 2025: मंगळागौरीसाठी पूर्वाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.

सोनालीचा इंग्लंडमधील रंगतदार अनुभव; बाथ शहरात फिरण्यापासून स्वादिष्ट जेवणापर्यंत

वैष्णवीने डिझायनर साडीतील लूकवर भरजरी दागिन्यांचा साज केला आहे.

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या लेकीने घेतलं नवीन घर, आईला दिली खास भेट; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…

हास्यजत्रेमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदिलकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

तेजस्वी लोणारी हिचा गुलाबी साडीतला लूक सोशल मीडियावर व्हायरल, सौंदर्य, सोज्वळता आणि अभिजाततेचं मनोहारी मिश्रण!

कुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली होती.

या फोटोंना रुपालीने ‘तुझ्या रंगी सांज रंगली’ असे कॅप्शन दिले आहे.