Page 53 of मराठी अभिनेत्री Photos

महाराष्ट्र दिनानिमित्त रसिकाने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री सई लोकूर गोव्यात समर व्हॅकेशनचा आनंद घेतेय. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे. रुपालीचे नऊवारी साडीतील पारंपारिक पेहरावातील हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मिनाक्षी लवकरच आई होणार आहे. नुकतंच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

लाल रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

प्राजक्ताने बनारसी साडीत केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

होळी स्पेशल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

प्रिया आणि उमेशने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हम्पी ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.