Page 60 of मराठी अभिनेत्री Photos
तिला ‘बार्डो’ या चित्रपटातील गाण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यादरम्यान तिने डिप्रेशनचा सामना केला.
Swanandi Tikekar Ashish Kulkarni Wedding: स्वानंदी-आशिषचं लग्न कसं होणार, किती पाहुणे येणार? उदय टिकेकरांनी केला खुलासा
साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.
स्वानंदी टिकेकरच्या साखरपुड्याच्या अंगठीचं डिझाईन आहे फारच खास, पाहा फोटो
‘बाईपण भारी देवा’मधील सुचित्रा बांदेकरांचा लूक कसा डिझाईन झाला? डिझाईनर म्हणाली…
स्वानंदी टिकेकरच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो
प्रसाद जवादे-अमृता देशमुख ‘या’ तारखेला अडकणार विवाहबंधनात
#SwanandiAshish असा हॅशटॅगही तयार करण्यात आला आहे.
पण अजूनही तिचं राहणीमान अगदी साधं आहे.
वनिता आता तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे.
गेले काही महिने ती ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. आता या मालिकेचं शूटिंग संपताच तिने तिचा लूक बदलला.
या चित्रपटामध्ये सुचित्रा बांदेकर व आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.