Page 63 of मराठी अभिनेत्री Photos
या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं.
तिच्या तिन्ही मंगळसूत्राचे डिझाईन फारच हटके आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हळदी समारंभाचे फोटो आले समोर
Vanita Kharat Wedding: वनिता खरात-सुमित लोंढेची फिल्मी लव्हस्टोरी, वाचा पहिल्या भेट्टीचा किस्सा
“जर तुमच्या नात्यात हा समजूतदारपणा नसेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे”, असे मानसी नाईकने म्हटले होते.
Vanita Kharat Wedding: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो
बॉडी शेमिंगबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? निर्मिती सावंत म्हणाल्या…
लग्नाच्या एपिसोडच्या वेळी दीपा अचानक गोरी दिसायला लागली असं अनेकांनी म्हटलं.
१० जानेवारी रोजी त्यांचा ६०वा वाढदिवस होता.
बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी सई विशेष ओळखली जाते.
अभिनेत्री शिवानी मुंधेकरचं साडीत हॉट फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर चर्चेत
मराठी कलाकारांच्या मंगळसूत्राचे डिझाईन कायमच हटके असते. पाहा काही खास फोटो