विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच्या काळात अगदीच रटाळवाण्या ठरणाऱ्या तासांपासूनचा शैक्षणिक अनुभूतीचा प्रवास आजच्या काळातील इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि को-लर्निंगच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
आपले शैक्षणिक धोरण, आपली विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा यांनी लवचीक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि पुन्हा शिकण्यासाठी तयार…