‘युनिक फीचर्स’ने मराठी साहित्यिकांच्या ई-दस्तावेजीकरणाचे (वेब डॉक्युमेंटेंशन)चे काम हाती घेतले असून या उपक्रमात सध्या २० साहित्यिकांचे ई-दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी मराठीतील पहिल्या अनियतकालिकाचे संस्थापक-संपादक, ‘प्रास प्रकाशन’ या आगळ्यावेगळ्या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, बंगाली भाषेचे उत्तम जाणकार आणि…
कमलाकर नाडकर्णी यांच्या ‘वल्लभपूरची दंतकथा’ नाटकावरील लेखाने ४० वर्षांपूर्वी आम्ही कोलकात्याच्या महाराष्ट्र मंडळात व नंतर दिल्लीत बृहन्महाराष्ट्र नाटय़स्पर्धेत केलेल्या या…
साप्ताहिक ‘मनोहर’मध्ये ५० वर्षांपूर्वी- नोव्हेंबर आणि डिसेंबर १९६३ च्या अंकात ‘आजकालच्या मराठी वाङ्मयावर ‘क्ष’-किरण’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला होता.