scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

boyz 4 director vishal devrukhkar
‘बॉईज’ चित्रपटाचे थोडेथोडके नाही तर तब्बल ‘इतके’ भाग येणार, दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाला, “आतापर्यंत…”

‘बॉईज’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला खुलासा; म्हणाला…

sai tamhankar post
“मी आता असं काहीतरी पाहिलं…”, सई ताम्हणकरची ती पोस्ट चर्चेत, ‘आत्मपॅम्फ्लेट’चा उल्लेख करत म्हणाली…

या चित्रपटाबद्दल अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रतिक्रिया दिली आहे.

Aastad
“इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर…,” ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहून आस्ताद काळेने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

आस्ताद काळेने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट त्याला कसा वाटला आहे त्याने एक पोस्ट लिहित सांगितलं आहे.

Sachin Dabhade
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक हरवला होता जंगलात, थरारक अनुभव शेअर करत म्हणाला, “रात्रीचे ८:००-८:३० वाजले होते आणि…”

ते त्यांच्या मित्रांबरोबर गेले होते तेव्हा त्यांना या प्रसंगाला समोरं जावं लागलं.

ritika shrotri parth bhalerao
“पार्थ भालेरावचा व्हिसा आला नाही अन्…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आम्ही १५ दिवस…”

या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच तिने युट्यूबला एक मुलाखत दिली.

shyamchi aai
Video: ठरलं! ‘या’ मुहूर्तावर प्रदर्शित होणार बहुप्रतिक्षित ‘श्यामची आई’, चित्रपटाचा ब्लॅक अँड व्हाईट टीझर प्रदर्शित

हा टीझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता मात्र जोरदार वाढली आहे. या चित्रपटाचा टीझर कृष्णधवल चित्रपटांच्या गोल्डन एरात घेऊन जाणारा आहे.

lalit prabhakar aatmapamphlet
“आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी…” ललित प्रभाकरने ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या निमित्ताने व्यक्त केली खंत, म्हणाला “तुम्हाला एका पैशाचा…”

यावेळी त्याने मराठी चित्रपटाबद्दल एक खंतही सांगितली आहे.

gadkari teaser
“या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Lalit
ललित प्रभाकर झाला बस ड्रायव्हर कारण…; थरारक अनुभव शेअर करत म्हणाला…

ललित प्रभाकरने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात ड्रायव्‍हर बनत बस चालवण्‍याचा अनुभव घेतला.

Nikhil Bane
“‘बॉईज ४’च्या शूटिंगसाठी मला लंडनला नेलं नाही पण…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला…

‘बॉईज ४’ चित्रपटात निखिल बने महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

amey khopkar aatmapamphlet movie
“मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”

या ट्वीटमध्ये त्यांनी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या