scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

boyapati-srinu-subhedar
दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून ‘सुभेदार’च्या टीमचं व अजय पुरकरांचं कौतुक; अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ

अजय पुरकर एका तेलुगू चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत

amruta memory
अमृता खानविलकरने भर रस्त्यात ६ फूट उंच माणसाची केली होती धुलाई, घडलेला प्रसंग शेअर करत म्हणाली…

अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. त्यावेळी तिने ही आठवण शेअर केली आहे.

amrutaa
“दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे चांगला की प्रसाद ओक?” अमृता खानविलकरने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली…

अमृताने सुबोध भावेने दिग्दर्शन केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ , तर प्रसाद ओकचं दिग्दर्शन असलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात काम केलं आहे.

gashmeer-mahajani-latestpodcast
रवींद्र महाजनी यांच्यासाठी केअरटेकर का ठेवला नाही? अभिनेता गश्मीर महाजनीने दिलं स्पष्ट उत्तर

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला खूप ट्रोल करण्यात आलं. वडील एकटेच राहत होते, त्यांच्या निधनाबद्दल मुलालाही दोन दिवस माहीत नव्हतं,…

adinath kothare amruta khanvilkar
“आदिनाथ कोठारे नव्हे तर ‘या’ अभिनेत्याने साकारायला हवं होतं ‘चंद्रमुखी’तील मुख्य पात्र”, अमृता खानविलकरचे मोठे विधान, म्हणाली…

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता.

alka kubal played important role in subhedar movie
‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी साकारली आहे प्रभावशाली भूमिका, जाणून घ्या…

बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटात अलका कुबल यांनी कोणती भूमिका साकारली?

ajay purkar
Video: ‘सुभेदार’नंतर अजय पुरकर टाकणार दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल, चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

‘सुभेदार’ चित्रपटात त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर आता त्यांच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

sakshi gandhi
Video : “मला जिजामाता…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भाचीच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भाचीच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

khushboo
“जेव्हा मोठे झालो तेव्हा…”, ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडेने दिला रक्षाबंधनाच्या आठवणींना उजाळा

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हीने तिची बहीण तितिक्षा तावडे बरोबरच्या तिच्या खास आठवणी शेअर केल्या आहेत.

popular singer adarsh shinde
“सतत प्रवासात…” आदर्श शिंदेने उत्कर्षचा सांगितला खास गुण; फोटो पोस्ट करत म्हणाला…

लोकप्रिय गायक आदर्श शिंदे भाऊ उत्कर्षचा कोणता खास गुण सांगितला; जाणून घ्या

संबंधित बातम्या