Page 7093 of मराठी बातम्या News

सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

त्यामुळे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची कथा सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे.

चंद्रमुखी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होताना दिसत आहे.

यंदाच्या या फॅशन इव्हेंटमधील ड्रेस थीमपेक्षा या कार्यक्रमासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या सर्व चर्चांवर हृताने नुकतंच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.

अरुणा इराणींनी ३०० हून अधिक मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषिक चित्रपटात काम केले

‘आई कुठे काय करते’च्या फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

या चित्रपटाची कथा तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे.

या मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेला रामराम केला आहे.