Page 7118 of मराठी बातम्या News

राऊत यांनी काही वर्षांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीचा संदर्भ दिला.

एव्हिएशन टर्बाईन फ्युएलपेक्षा आता दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर ३३ टक्क्यांनी अधिक आहेत.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद यूसुफ यांनी हस्यास्पद वक्तव्य करताना थेट अमेरिकेला धमकी दिली.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा विचित्र अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळच्या बोर घाटामध्ये झाला, ज्यात तिघांचा मृत्यू झालाय.

बांगलादेशचा संघ हा भारत आणि पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचा दावा बांगलादेशी चाहते करत असल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं होतं.

या मालिकेत संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, अजित केळकर या कलाकारांमुळे मालिकेचा चार चांद लागले आहेत.

तसेच या मुलाखतीदरम्यान तिने तिचा वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

मात्र या पोस्टरमध्ये माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी एक चूक सांगितली आहे.

त्यामुळे येत्या २० ऑक्टोबरपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मतही त्यांनी व्यक्त करतानाच काँग्रेसवर टीका केली आहे.

घरात लागलेल्या या आगीमध्ये कपडे, अंथरुण, पडद्यांसोबत काही वस्तूही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केलीय.