Page 7435 of मराठी बातम्या News

पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं

लग्नाच्या अनेक महिन्यानंतर नुकतंच यामीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अशोक मामांचा एक किस्सा सांगितला आहे.

विशेष म्हणजे आदेश बांदेकर सुद्धा ही पैठणी बघण्यासाठी फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मोदी सरकारने २०१७च्या वित्त विधेयकाद्वारे निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली आणि २०१८ च्या सुरुवातीला ती प्रत्यक्षात आणली.

येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.

आज आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या २८ वर्षीय स्वप्निल शिरसाठ या तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत.

सुझान खान, तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोणी, हृतिक रोशन आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझादही सहभागी झाले होते.

Petrol-Diesel Price : अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत,…

महेश बाबूही बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु होती.

रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना हॉटेलची खास झलक दाखवली आहे.