केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम ई-बस योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेने पाठवलेल्या १५० ई-बसेसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
शहरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले असून बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला.