scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Karate teacher arrested
प्रशिक्षणाच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कराटे शिक्षकाला अटक

मालाड पूर्व येथे मुष्टीयुद्धाचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी २७ वर्षीय आरोपीला कुरार पोलिसांनी अटक केली.

crotons and coleus
गच्चीवरची बाग : बहुरंगी क्रोटन्स आणि कोलियस

क्रोटन्स आणि कोलियस या दोन्ही प्रकारात पानं गडद, पण विविध रंगांची असल्यामुळे हॉलमध्ये ही झाडं लावताना भिंतीचा रंग, हॉलचा आकार,…

navi mumbai uran garbage on road
उरणमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा, ग्रामपंचायतीचा रस्त्यावर कचरा; रस्त्यावरील वाढत्या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Black Eagle nagpur
मांज्यामुळे जायबंदी झालेला ‘ब्लॅक ईगल’ नैसर्गिक अधिवासात मुक्त; पायाला रिंग लावून घेतली भरारी..

संक्रांतीच्या काळात रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात उंच झाडावर मांजामध्ये ‘ब्लॅक ईगल’ लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

virendra raghuvanshi bjp mla
भाजपाच्या विद्यमान आमदाराचा पक्षाला रामराम; म्हणे, “पक्षात आलेल्या नव्या सदस्यांमुळे…!”

विरेंद्र रघुवंशी म्हणतात, “राज्यातलं काँग्रेस सरकार २०२०मध्ये कोसळलं तेव्हा सिंदिया म्हणाले होते की त्या सरकारनं…!”

Johannesburg fire
पाच मजली इमारतीला भीषण आग, लहान मुलांसह ७३ जणांचा होरपळून मृत्यू; ‘ती’ एक चूक पडली महागात!

दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला.

nashik district cooperative bank
नाशिक जिल्हा बँक वाचविण्यासाठी हालचाली, भाग भांडवलाबाबत राज्य सरकार हमी देण्याच्या तयारीत

सध्या ही बँक ९०९ कोटींच्या तोट्यात आहे. नाबार्डने बँकेला बँकिंग परवाना रद्द करण्याबाबत अंतिम नोटीस पाठवली आहे.

An 'AI generated' model on the cover of a glamour bulgaria fashion magazine
फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर चक्क ‘एआय जनरेटेड’ मॉडेल!

‘ग्लॅमर बल्गेरिया’ हे जगातलं पाहिलं मोठं फॅशन मॅगझीन ठरलंय, ज्यांनी आपल्या ऑगस्ट अंकाच्या मुखपृष्ठावर पूर्णतः ‘एआय जनरेटेड’ छायाचित्र वापरलंय.

National Institute of Nagpur
वातावरण बदलाचे जमिनीवर परिणाम; नागपूरच्या राष्ट्रीय संस्थेकडून राज्यातील पाच हजार गावांत संशोधन

एनबीएसएसएलयूपी या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल माती संशोधन केले जात आहे.

iqbal singh chahal and jitendra awhad
“हाजीअलीला लागलेले पोस्टर्स आणि झेंडे….”, जितेंद्र आव्हाडांचे मुंबई पालिका आयुक्तांना आव्हान!

मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवरून अनेकांनी टीका केली आहे. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

isro scientist video bengaluru
Video: इस्रोच्या वैज्ञानिकाशी गर्दुल्ल्याचं गैरवर्तन, भररस्त्यात गाडीवरून उतरला आणि…

हा सगळा प्रकार वैज्ञानिक आशिष लांबा यांनी आपल्या ट्विटरवर कथन केला असून त्यासोबत व्हिडीओही शेअर केला आहे.

chindhran villagers on hunger strike for village extension scheme
गावठाण विस्तार योजना राबविण्यासाठी उपोषण, उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती अस्वस्थ; चिंध्रण ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस

मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड या वीज प्रकल्पासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिनीसाठी मनोरे बांधले जात आहेत. अनेक शेतकऱ्यांना या विजेच्या टॉवरमुळे…

संबंधित बातम्या