scorecardresearch

वकासकडून संपर्कासाठी ‘स्काईप’चा वापर!

‘इंडियन मुजाहिद्दिन’च्या दहशतवाद्यांकडून संपर्कासाठी मोबाइलऐवजी अन्य अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात होता, याला वकासच्या अटकेनंतर दुजोरा मिळाला आहे.

तापमान थंडावण्यास कारण की..

वातावरणात कितीही प्रदूषणकारी घटक ओतले तरी सकाळी वातावरण स्वच्छ करून देणारी समुद्रावरील हवा मुंबईकरांच्या मदतीला उन्हाळ्यातही धावून आली आहे. मार्चच्या…

आता सुटीच्या दिवशीही कर भरा!

पाणीपट्टी व मालमत्ता करासह सर्व प्रकारच्या महसुलाचा भरणा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.

धवलचा मृत्यू रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे

टिटवाळा-आंबिवली या स्थानकांदरम्यान कपलिंग तुटून झालेल्या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या धवल लोढाया या तरुणाच्या मृत्यूला रेल्वेचा हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष…

पेपरफुटी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

दहावीच्या परीक्षेला गालबोट लावणाऱ्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसाचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कांदिवली पोलिसांकडून होत आहे.

तपास ‘एसआयटी’कडे देण्याची मुलीची मागणी

अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आधी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) व नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे…

शहापूरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील सुसरवाडी या शासकीय आश्रमशाळेतील एका आदिवासी विद्यार्थ्यांला पोटदुखीचा किरकोळ त्रास होऊ लागल्याने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत…

किमयागार स्टेन!

अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती.. अर्धशतकवीर रॉस टेलर मैदानावर होता.. परंतु दक्षिण आफ्रिकेचे अखेरचे षटक डेल स्टेनचे…

चाचपडणाऱ्या विंडीजचा आज सावध बांगलादेशशी सामना

मागील ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरणारा वेस्ट इंडिजचा संघ यंदा मात्र चाचपडत आहे. आणखी एका पराभवामुळे त्यांचे स्पध्रेतील अस्तित्व धोक्यात येऊ…

मेस्सी छा गया!

गोल करण्याच्या कौशल्यात अद्भुत सातत्य जपणाऱ्या लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपला दबदबा प्रस्थापित केला. ‘ला लिगा’ फुटबॉल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी…

‘फिनिक्स’भरारीसाठी विश्वनाथन आनंद सज्ज

विश्वविजेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीकाकारांचे लक्ष्य बनलेल्या विश्वनाथन आनंदने येथील आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे.

गुरुसाईदत्त,अरुंधती अग्रमानांकित

वरिष्ठ अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशियन ग्रां.प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत गुरुसाईदत्त आणि अरुंधती पानतावणे यांच्यावर भारताची भिस्त राहणार आहे.

संबंधित बातम्या